पर्यावरण व निसर्ग संवर्धन मोहीम
पर्यावरण संवर्धन अभियान (हरित मोहीम)
नदी तट स्वच्छता, देशी पौधारोपण, जल संचयन और प्लास्टिक मुक्त अभियान।
देशी वृक्षारोपण अभियान
सिंहगढ़ किले और सह्याद्रि पहाड़ी ढलानों पर कड़वा नीम, बरगद और आंवला के देशी पौधों का रोपण।
- ✓ चिंच, कडुनिंब, वड, पिंपळ, आवळा लागवड
- ✓ सिंहगड पायथा व वेताळ टेकडी मोहीम
- ✓ झाडांचे तीन वर्षे संगोपन व संवर्धन हमी
जल संरक्षण एवं सीड बॉल्स
पहाड़ी ढलानों पर वर्षा जल रोकना और १ लाख से अधिक सीड बॉल्स का छिड़काव।
- ✓ ग्रामीण भागातील विहिरी व तलावांचे पुनरुज्जीवन
- ✓ डोंगर उतारांवर समपातळी चर (CCT) निर्मिती
- ✓ शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा
अपशिष्ट एवं प्लास्टिक प्रबंधन
सोसायटियों और स्कूलों में कचरा पृथक्करण एवं खाद निर्माण कार्यशालाएं।
- ✓ मुळा-मुठा नदी पात्रात स्वच्छता drives
- ✓ सोसायट्यांमध्ये ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती
- ✓ सिंगल युज प्लास्टिक विरोधी जनजागृती
१ झाड दत्तक घ्या • Plant a Tree Campaign
केवळ ₹ २५० मध्ये १ देशी झाड लावा आणि त्याचे ३ वर्षे संगोपन आमच्या स्वयंसेवकांमार्फत सुनिश्चित करा.