आपका एक कदम, किसी का भविष्य संवारेगा
पुणे जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व सह्याद्री डोंगररांगातील वृक्षारोपणासाठी आपले योगदान द्या.
UPI / QR कोड से दान करें
Scan using any GPay, PhonePe, Paytm, BHIM, or Banking UPI App
बैंक ट्रांसफर विवरण
NEFT / RTGS / IMPS Direct Bank Deposit
80G Receipt Request / ८०G पावती मिळवण्यासाठी:
आपल्या देणगीचा स्क्रीनशॉट / UTR नंबर आणि PAN कार्ड तपशील खालील बटनावर क्लिक करून व्हॉट्सॲपवर पाठवा.
WhatsApp Receipt Request (+91 90211 16405)देणगीविषयक वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q. ८०G कर सवलत पावती कशी मिळेल? (How to get 80G Tax Receipt?)
आपली देणगी पूर्ण झाल्यानंतर ट्रान्सफरचा स्क्रीनशॉट / युटीआर (UTR) नंबर आणि आपला पॅन कार्ड (PAN Card) क्रमांक +91 90211 16405 या नंबरवर व्हॉट्सॲप करा. पावती ३ कामकाजाच्या दिवसांत डिजिटल स्वरूपात पाठवली जाईल.
Q. माझी देणगी कुठल्या उपक्रमासाठी वापरली जाते?
आपण दिलेल्या देणगीचा १००% उपयोग पुणे जिल्ह्यातील बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आणि सह्याद्री डोंगररांगातील वृक्ष लागवड व तीन वर्षांच्या संगोपनासाठी केला जातो.
Q. मी रोख (Cash) स्वरूपात देणगी देऊ शकतो का?
पारदर्शकता राखण्यासाठी आम्ही ऑनलाइन बँक ट्रान्सफर, युपीआय (UPI) किंवा धनादेश (Cheque - "Seva Bharti Pune" नावाने) स्वीकारतो.
अधिक मदतीसाठी किंवा सीएसआर (CSR) सहकार्यासाठी संपर्क: nrsevabharti@gmail.com