धनादेश अथवा डीडी द्वारे देणगी

धनादेश "NRSEVABHARATI FOUNDATION" या नावाने काढून आमच्या पुणे मुख्य कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकता.

देणगीविषयक वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q. ८०G कर सवलत पावती कशी मिळेल?

आपली देणगी पूर्ण झाल्यानंतर हस्तांतरणाचा स्क्रीनशॉट / UTR क्रमांक आणि आपला पॅन कार्ड क्रमांक +91 82851 29797 किंवा +91 90211 16405 या नंबरवर व्हॉट्सॲप करा. पावती ३ कामकाजाच्या दिवसांत डिजिटल स्वरूपात पाठवली जाईल.

Q. माझी देणगी कुठल्या उपक्रमासाठी वापरली जाते?

आपण दिलेल्या देणगीचा १००% उपयोग पुणे जिल्ह्यातील गरजू बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आणि सह्याद्री डोंगररांगातील देशी वृक्ष लागवड व ३ वर्षांच्या संगोपनासाठी केला जातो.

Q. मी धनादेशाद्वारे देणगी देऊ शकतो का?

होय, आपण "NRSEVABHARATI FOUNDATION" या नावाने धनादेश काढून आमच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा करू शकता किंवा पोस्टाने पाठवू शकता.

अधिक माहितीसाठी किंवा सीएसआर सहकार्यासाठी संपर्क: admin@nrsevabharti.com